Vinay Kanchnacha Soulmate, Ek Prayan Katha

कंचन माझी ज्युनिअर कलीग याच महिन्यात आमच्या आॅफिस मध्ये जॉईन झाली। पण ती आमच्या टीम मध्ये नव्हती त्यामुळे जास्त संबंध येत नसे।